शरद पवार यांना गेमचेंजर का म्हणतात? ‘1 मे 1960 ते 2 मे 2023’ पवारांची पॉवर कशी होती?

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:40 AM)

Why is Sharad Pawar called a game changer? ‘May 1, 1960 to May 2, 2023’ How was Pawar’s power?

follow google news

हे वाचलं का?

शरद गोविंदराव पवार… हे नाव राजकारणातून निवृत्त जरी झालं तरी मैदानात त्या नावाची घोषणा नेहमी होत राहील… हे मी नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात.. आज मला शरद पवार यांच्याबद्दल असं काही सांगायचं आहे, ज्यामुळे पवार महाराष्ट्र नाही, तर देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू कसे बणले, हेच समजेल..

Sharad Govindrao Pawar… Even if this name retires from politics, that name will always be announced in Maidan… It’s not me, but NCP workers say.. Today I want to say something about Sharad Pawar, which makes Pawar not Maharashtra How it became the focal point of the country’s politics will be understood.

    follow whatsapp