राणेंचा निकाल लागला, आता ठाकरेंचं काय होणार?

मुंबई तक

30 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

नारायण राणेंसाठी जिल्हा बँकेची निवडणूक कधी नव्हे एवढी प्रतिष्ठेची बनलीय. मुलगा, आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आल्यानं राणे निकालाआधीच अडचणीत सापडलेत. पण ही निवडणूक निव्वळ राणेंचाच नाही, तर ठाकरेंचाही निकाल लावणारी आहे. राज्यभर चर्चेत आलेली ही निवडणूक ठाकरे, राणेंसाठी एवढी प्रतिष्ठेची का आहे, आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीनं कोणता ट्विस्ट आलाय, तेच आपण या व्हिडिओत बघणार […]

follow google news

नारायण राणेंसाठी जिल्हा बँकेची निवडणूक कधी नव्हे एवढी प्रतिष्ठेची बनलीय. मुलगा, आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आल्यानं राणे निकालाआधीच अडचणीत सापडलेत. पण ही निवडणूक निव्वळ राणेंचाच नाही, तर ठाकरेंचाही निकाल लावणारी आहे. राज्यभर चर्चेत आलेली ही निवडणूक ठाकरे, राणेंसाठी एवढी प्रतिष्ठेची का आहे, आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीनं कोणता ट्विस्ट आलाय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

हे वाचलं का?
    follow whatsapp