समजून घ्या : महाराष्ट्रालाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका का?

मुंबई तक

01 Jul 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की देशात महाराष्ट्रातच कायम रुग्णसंख्या जास्त का असते? भारतातल्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कायम महाराष्ट्र, केरळ हीच राज्य का असतात? कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी, दोन्ही लाटेत आपण पाहिलं की महाराष्ट्रात आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त होती, या दोन्ही राज्यांत वेगाने व्हायरसचा संसर्ग पसरत होता. अर्थात गुजरात, तामिळनाडू आणि […]

follow google news

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की देशात महाराष्ट्रातच कायम रुग्णसंख्या जास्त का असते? भारतातल्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कायम महाराष्ट्र, केरळ हीच राज्य का असतात? कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी, दोन्ही लाटेत आपण पाहिलं की महाराष्ट्रात आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त होती, या दोन्ही राज्यांत वेगाने व्हायरसचा संसर्ग पसरत होता. अर्थात गुजरात, तामिळनाडू आणि इतरही राज्य अशी होती, जिथे कोरोनाने थैमान घातलेलं, पण महाराष्ट्रात जेवढे रुग्णसंख्या असते, त्याच्या आसपास पण इतर राज्य नसतात. ह्यामागे नेमकं कारण काय आहे आजच्या व्हीडिओमधून समजून घेऊयात…

हे वाचलं का?
    follow whatsapp