Uddhav Thackeray सरकारचं वीजेचं गणित बिघडलं ? का होतंय राज्यात भारनियमन?

मुंबई तक

14 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

मुंबई तक राज्यावर आता वीजेचं संकट आलंय आणि लोकांना भारनियमनाला सामोरं जावं लागतंय. याला कारण कोळशाच्या तुटवडा जाणवतोय. पण या सगळ्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादही सुरू झालाय. या सगळ्याचा फटका मात्र सामान्यांच्या खिशाला पडणार एवढं मात्र नक्की.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp