संभाजीराजे का करणार उपोषण? महत्त्वाच्या 7 मागण्या संभाजीराजेंनी सांगितल्या

मुंबई तक

14 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपतींनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंनी घोषणा केली. 7 मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp