औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’, असं म्हणत युतीचे दरवाजे खुले असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय लावायचा? खरंच माजी सहकारी भावी होतील का? पाहा ही विशेष चर्चा
Shiv Sena BJP Alliance : ‘भावी’साठी माजी तयार होणार का?
मुंबई तक
17 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

ADVERTISEMENT