ADVERTISEMENT
चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस. चंद्रावर असलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने 14 दिवस काम केलं. चंद्रावर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लिप मोडमध्ये ठेवण्यात आलं. आता 14 दिवसांनी पुन्हा चंद्रावर सकाळ होणार आहे. त्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची स्थिती काय आहे, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. चंद्रावर दिवस उजाडल्यावर प्रज्ञान रोव्हर जागं होऊन पुन्हा सक्रीय होणार का? शास्त्रज्ञांनी नेमकं काय सांगितल आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया….
One day on the Moon is 14 days on Earth. Vikram Lander and Pragyan Rover worked on the moon for 14 days. Vikram lander and Pragyan rover were placed in slip mode after nightfall on the moon. Now after 14 days it will be morning again on the moon. So what is the status of Vikram Lander and Pragyan Rover, everyone is paying attention. Will the Pragyan rover wake up and reactivate after daylight on the moon?