Bacchu Kadu : 'अरे भाजपवाल्यांना आम्ही सरकारमध्ये आणलं', राणा विरुद्ध कडू वाद टोकाला

मुंबई तक

23 Feb 2024 (अपडेटेड: 23 Feb 2024, 03:17 PM)

Bacchu Kadu Ravi Rana Navneet Rana : अमरावती जिल्ह्यात महायुतीमधील नेत्यांमध्येच आता संघर्ष उभा राहिला आहे.

follow google news

Ravi Rana, Navneet Rana vs Bacchu kadu : महायुतीत असलेल्या अमरावतीतील दोन नेत्यांमध्ये संघर्ष पुन्हा उफाळला आहे. एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नेते आहेत राणा आणि कडू. उद्धव ठाकरे यांच्या काळात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना अटक झाली होती. त्याचा उल्लेख करत रवि राणांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केलं. 

हे वाचलं का?

रवि राणांकडून टीका झाल्यावर बच्चू कडू गप्प कसे राहणार... त्यांनीही राणांच्या टीकेचा समाचार घेतला. निधीचा मुद्दा सांगत त्यांनी थेट सांगितलं की, "भाजपवाले तर बाहेर होते. आम्ही भाजपवाल्यांना सरकारमध्ये बसवलं. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर... आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले"असे कडू म्हणाले. राणा आणि कडूंमध्ये काय झालीय शाब्दिक चकमक पहा व्हिडीओ....

    follow whatsapp