मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करत आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात मुद्दा मांडला. यावेळी विरोधकांचा आवाज चढलेला दिसला. यावेळी बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर आरोप आरोप करणारा अजय बारसकर कोणाचा माणूस आहे? अशी विचारणा सभागृहात केली.