भुजबळांचा खळबळजनक खुलासा: BJP, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये मतं ट्रान्सफर का होत नाहीत?

मुंबई तक

16 Aug 2024 (अपडेटेड: 16 Aug 2024, 09:47 AM)

छगन भुजबळ यांनी मुंबई तकच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मते मांडली.

follow google news

छगन भुजबळ यांनी मुंबई तकच्या बैठकीत विविध विषयांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांच्या तीव्र विरोधासह विधानसभेला कसं सामोरं जाणार हे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी समुदायाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणारे भुजबळ हे चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती आणि विधानसभा निवडणुकीसाठी ८० जागांची मागणी केली होती. या सर्व विषयांवर अवाक करणारा संवाद झाला.

हे वाचलं का?
    follow whatsapp