Devendra Fadnavis नाना पटोले यांनी तो प्रश्न मांडताच विधानसभा अधिवेशनात काय दिले आदेश?

मुंबई तक

28 Feb 2024 (अपडेटेड: 28 Feb 2024, 06:30 PM)

follow google news

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल प्रश्न मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. 

हे वाचलं का?
    follow whatsapp