Raj Thackeray : हिंगोलीत राज ठाकरे यांची एन्ट्री झाल्यानंतर समर्थकांत गोंधळ

मुंबई तक

09 Aug 2024 (अपडेटेड: 09 Aug 2024, 12:17 PM)

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी हिंगोलीतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला.

follow google news

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी हिंगोलीतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. बैठक दरम्यान त्यांनी आगामी निवडणुकांवर चर्चा केली आणि मनसेच्या पुढील कार्ययोजनेवर मार्गदर्शन केले. शासकीय विश्रामगृहात ठाकरेंच्या आगमनाने समर्थकांमध्ये उत्साह होता पण अचानक समर्थकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे काही काळासाठी बैठक थांबवावी लागली. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंगोलीत राजकीय वातावरण तापले आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp