महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी बैठक झाली. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा केली. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा या बैठकीला हजर होते. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? हे संजय राऊतांनी सांगितलं..
Sanjay Raut यांनी प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या जागावाटपावरील बैठकीत काय ठरलं हे सांगितलं
मुंबई तक
06 Mar 2024 (अपडेटेड: 06 Mar 2024, 06:33 PM)
ADVERTISEMENT