4th April 2025 Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री! एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीचे दर कडाडले
Today Gold Rate In India : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विकेंडआधी आज शुक्रवारी 4 एप्रिलला सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate In India : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विकेंडआधी आज शुक्रवारी 4 एप्रिलला सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी आली आहे. आज सोनं 540 रुपयांनी महागलं आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार आहेत.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82 हजार रुपयांच्या पार झाले आहेत. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या भावातही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. देशात एक किलोग्रॅम चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 104900 रुपये झाले आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93530 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 85750 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91670 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84030 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> 'मनोज कुमार' हे नाव कसं पडलं? पाकिस्तानातून भारतात आलेल्या 'भारत कुमार'ची प्रचंड इंटरेस्टिंग स्टोरी
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> Reliance: आकाश अंबानींपेक्षा अनंत अंबानी हेच का असतात नेहमी चर्चेत?
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84000 रुपयांवर पोहोचले आहेत.