Dharashiv Osmanabad Lok sabha 2024: धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघ निवडणूक
Dharashiv Osmanabad Lok sabha 2024: धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Lok sabha Election 2024 Dharashiv (Osmanabad) : धाराशिव (उस्मनाबाद): धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाच्या (Dharashiv (Osmanabad) Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (dharashiv osmanabad lok sabha election results 2024)
ADVERTISEMENT
LIVE UPDATE:
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 63.88% मतदान झालं आहे.
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.78% मतदान झालं आहे.
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.92% मतदान झालं आहे.
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.54% मतदान झालं आहे.
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.06% मतदान झालं आहे.
- धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.79 टक्के मतदान पार पडले.
- तिसऱ्या टप्प्यात धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये मतदान सुरू आहे.
- महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.
- लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे.
लोकसभा निवडणूक 2024: धाराशिव (उस्मनाबाद) मतदारसंघातील उमेदवार
-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - अर्चना पाटील
-
शिवसेना (ठाकरे) - ओमराजे निंबाळकर
-
वंचित - भाऊसाहेब आंधळकर
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
-
वर्ष- 2019: ओमप्रकाश निंबाळकर (विजयी उमेदवार- शिवसेना) 49.52% मतं
-
वर्ष- 2014: रवींद्र गायकवाड (विजयी उमेदवार- शिवसेना) 54.35% मतं
-
वर्ष- 2009: पद्मसिह पाटील (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 44.22% मतं
-
वर्ष- 2004: कल्पना नरहिरे (विजयी उमेदवार- शिवसेना) 46.15% मतं
-
वर्ष- 1999: शिवाजी कांबळे (विजयी उमेदवार- शिवसेना) 39.82% मतं
लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी
- 1. उत्तर मुंबई
- 2. उत्तर-मध्य मुंबई
- 3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व)
- 4. उत्तर-पश्चिम मुंबई
- 5. दक्षिण मुंबई
- 6. दक्षिण-मध्य मुंबई
- 7. ठाणे
- 8. भिवंडी
- 9. कल्याण
- 10. पालघर
- 11. पुणे
- 12. बारामती
- 13. हातकणंगले
- 14. कोल्हापूर
- 15. माढा
- 16. मावळ
- 17. सांगली
- 18. सातारा
- 19. शिरूर
- 20. सोलापूर
- 21. परभणी
- 22. धाराशिव (उस्मानाबाद)
- 23. नांदेड
- 24. लातूर
- 25. जालना
- 26. हिंगोली
- 27. बीड
- 28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- 29. अमरावती
- 30. अकोला
- 31. भंडारा-गोंदिया
- 32. बुलढाणा
- 33. चंद्रपूर
- 34. गडचिरोली-चिमूर
- 35. नागपूर
- 36. वर्धा
- 37. यवतमाळ-वाशिम
- 38. रामटेक
- 39. शिर्डी
- 40. अहमदनगर
- 41. रावेर
- 42. नाशिक
- 43. नंदूरबार
- 44. जळगाव
- 45. धुळे
- 46. दिंडोरी
- 47. रायगड
- 48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
Lok Sabha Election 2024: धाराशिव लोकसभा,ओमदादा की राणादादा?|Om Rajenimbalkar | Rana Jagjitsinh Patil
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT