Exit Poll 2024 : 'इंडिया'ला मोठा दणका, एनडीए जाणार 400 पार?, एक्झिट पोलचे आकडे काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळतील, पहा एक्झिट पोल.
भाजप-एनडीएला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोल

point

भाजप-एनडीए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार

point

लोकसभा २०२४ एक्झिट पोल

Exit Poll BJP and NDA : 'अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार', अशी घोषणा देत भाजप लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली. प्रचाराच्या पहिल्या दोन टप्प्यात याच घोषणेवर भाजपने जोर दिला. नंतर संविधान बदलाच्या चर्चांमुळे ४०० पारची घोषणेचा स्वर कमी झाला. पण, भाजप प्रणित एनडीए खरंच ४०० पार होईल का? अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल आता एक्झिट पोलने अंदाज मांडले आहेत. (BJP-NDA Will be win For 400 Seats in lok Sabha election Says Exit polls)

नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करताना दिसत आहे. एक्झिट पोलचे जे निकाल समोर आले आहेत, त्यात भाजप प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी जे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार, असे अंदाज मांडण्यात आले आहेत. 

NDA vs India Alliance : एक्झिट पोलचे अंदाज, कुणाला किती मिळणार जागा?

इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल

एनडीए - 361 ते 401
इंडिया - 131 ते 166
इतर - 08 ते 20

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सी व्होटर एक्झिट पोल

एनडीए - 353 ते 383
इंडिया - 152 ते 182

Lok Sabha Election 2024 Poll of Polls
lok Sabha Elections 2024 : देशात भाजप-एनडीए आणि काँग्रेस-इंडिया आघाडीला किती मिळणार जागा?

टुडेज चाणक्य एक्झिट पोल

एनडीए - 385 ते 415
इंडिया - 96 ते 118
इतर - 27 ते 45

ADVERTISEMENT

जन की बात एक्झिट पोल

एनडीए - 362 ते 392
इंडिया - 141 ते 161
इतर - 10 ते 20

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचं स्वप्न धुळीस? सर्व एक्झिट पोलने उडवली महायुतीची झोप

सीएनएक्स एक्झिट पोल

एनडीए - 371 ते 401
इंडिया - 109 ते 139
इतर - 28 ते 38

ईटीजी रिसर्च एक्झिट पोल

एनडीए - 358 
इंडिया - 152
इतर - 33

हेही वाचा >> महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा, मविआची भरारी!

पोलस्ट्रॅट प्लस एक्झिट पोल

एनडीए - 342
इंडिया - 166
इतर - 35

मॅट्रिज एक्झिट पोल

एनडीए - 353 ते 368
इंडिया - 118 ते 133
इतर - 43 ते 48

हेही वाचा >> महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरणार, शिंदे- अजित पवारांचं काय?

PMARQ एक्झिट पोल

एनडीए - 359
इंडिया - 154
इतर - 30

डी डायनामिक्स एक्झिट पोल

एनडीए - 371
इंडिया - 125
इतर - 47

    follow whatsapp

    ADVERTISEMENT