Hingoli Lok sabha 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक
Hingoli Lok sabha 2024: हिंगोली लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Lok sabha Election 2024 Hingoli: हिंगोली: हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या (Hingoli Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (hingoli lok sabha election results 2024)
ADVERTISEMENT
LIVE UPDATE:
- हिंगोली लोकसभा मतदार संघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत 60.79 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
- हिंगोली लोकसभा मतदार संघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 40.50% एवढं मतदान झालं आहे.
- हिंगोली लोकसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- हिंगोली लोकसभा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.19 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- हिंगोली लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
- दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीमध्ये मतदान होणार आहे.
- महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.
- लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
लोकसभा निवडणूक 2024: हिंगोली मतदारसंघातील उमेदवार
-
शिवसेना (शिंदे गट) - बाबूराव कदम कोहळीकर
-
शिवसेना (ठाकरे गट) - नागेश पाटील आष्टीकर
-
वंचित - बी. डी. चव्हाण
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
-
वर्ष- 2019: हेमंत पाटील (विजयी उमेदवार- शिवसेना) 50.65% मतं
-
वर्ष- 2014: राजीव सातव (विजयी उमेदवार- काँग्रेस) 44.46% मतं
-
वर्ष- 2009: सुभाष वानखेडे (विजयी उमेदवार- शिवसेना) 41.61% मतं
-
वर्ष- 2004: सूर्यकांता पाटील (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 45.03% मतं
-
वर्ष- 1999: शिवाजी माने (विजयी उमेदवार- शिवसेना) 43.14% मतं
लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी
- 1. उत्तर मुंबई
- 2. उत्तर-मध्य मुंबई
- 3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व)
- 4. उत्तर-पश्चिम मुंबई
- 5. दक्षिण मुंबई
- 6. दक्षिण-मध्य मुंबई
- 7. ठाणे
- 8. भिवंडी
- 9. कल्याण
- 10. पालघर
- 11. पुणे
- 12. बारामती
- 13. हातकणंगले
- 14. कोल्हापूर
- 15. माढा
- 16. मावळ
- 17. सांगली
- 18. सातारा
- 19. शिरूर
- 20. सोलापूर
- 21. परभणी
- 22. धाराशिव (उस्मानाबाद)
- 23. नांदेड
- 24. लातूर
- 25. जालना
- 26. हिंगोली
- 27. बीड
- 28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- 29. अमरावती
- 30. अकोला
- 31. भंडारा-गोंदिया
- 32. बुलढाणा
- 33. चंद्रपूर
- 34. गडचिरोली-चिमूर
- 35. नागपूर
- 36. वर्धा
- 37. यवतमाळ-वाशिम
- 38. रामटेक
- 39. शिर्डी
- 40. अहमदनगर
- 41. रावेर
- 42. नाशिक
- 43. नंदूरबार
- 44. जळगाव
- 45. धुळे
- 46. दिंडोरी
- 47. रायगड
- 48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
Lok Sabha Election 2024 : Hingoli मध्ये Hemant Patil यांच्यासह नेत्यांवर लोकांचा राग, जनता वैतागली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT