Optical Illusion: कुणा कुणाकडे आहे तीक्ष्ण नजर? 11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले 9 चेहरे
Face Optical Illusion Test : तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनची सर्वात कठीण टेस्ट द्यावी लागणार आहे. कारण या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की, तुमच्याकडे किती तीक्ष्ण नजर आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल
हुशार माणसच शोधतील ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेले 9 चेहरे
...तरच तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये व्हाल यशस्वी
Face Optical Illusion Test : तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनची सर्वात कठीण टेस्ट द्यावी लागणार आहे. कारण या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की, तुमच्याकडे किती तीक्ष्ण नजर आहे. या ब्रेन टीजर पझल क्विजमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी गरुडासारख्या नजरेनं या फोटोला पाहावं लागणार आहे. या फोटोत 9 चेहरे लपलेले आहेत.
ADVERTISEMENT
या चेहऱ्यांना तुम्हाला शोधून दाखवायचं आहे. यासाठी तुम्हाला फक्त 11 सेकंदांचा वेळ दिला आहे. या फोटोच्या माध्यमातून तुमच्या समोर कोणतं आव्हान असणार आहे, जाणून घेऊयात. या फोटोला खूप काळजीपूर्वक बघा. पहिल्या नजरेत तुम्हाला झाडे-झुडपे दिसतील. यामध्ये 9 चेहरे लपलेले आहेत. जे तुम्हाला एकाचवेळी दिसणार नाहीत. यासाठी तुम्हाला हा फोटो खूप काळजीपूर्वक बघावा लागेल.
हे ही वाचा >> Optical Illusion Test : बाईईई...हा काय प्रकार! जंगलात हरवलेल्या बाईला 10 सेकंदात शोधून दाखवा
असं शोधा फेस ऑप्टिकल इल्यूजनचं उत्तर
1) दोन मोठ्या चेहऱ्यांना शोधा, जे खूप स्पष्ट आहेत.
2) दोन झाडांच्या वेलींमध्ये एक लांब चेहरा लपला आहे.
3) झाडांचा शोध लावा. तिथे तुम्हाला दोन चेहरे लपलेले दिसतील.
4) आणखी दोन चेहरे शोधण्यासाठी फोटोच्या शेवटी पाहा.
5) तुम्हाला एक मोठा चेहरा आणि एक चेहरा उलटा दिसेल.
6) वयोवृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर नजर ठेवा. हा चेहरा इतर चेहऱ्यांपेक्षा वेगळा आहे. ज्यामुळे या चेहऱ्याला शोधणं थोडं कठीण होऊ शकतं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Chanakya Niti : प्रेमात मिळालाय धोका? चाणक्य नीतीच्या 'या' 4 गोष्टी लक्षातच ठेवा, प्रेमही वाढेल अन् नातंही टीकेल
जर तुम्हाला यामध्ये पाच चेहरे दिसले असतील, तर याचा अर्थ तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं नाहीय. तुम्हाला हे कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला या फोटोत 7 चेहरे दिसले, तर याचा अर्थ तुमचं निरीक्षण कौशल्य सरासरीपेक्षा जास्त आहे. तुमच्याकडे तीक्ष्ण नजर आहे. परंतु, तुम्हाला तुमचं निरीक्षण कौशल्य आणखी वाढवण्याची गरज आहे. जर तुम्ही 9 चेहरे शोधले, तर याचा अर्थ तुमच्याकडे गरुडासारखी नजर आहे आणि तुमचं निरीक्षण कौशल्यही चांगलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT