Govt Job: इंजिनिअर्ससाठी गुड न्यूज! भारतीय स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय स्टेट बँकेत भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे.

State Bank of India Job Vacancy : भारतीय स्टेट बँकेत भरती होत आहे. डेप्युटी वाइस प्रेसिडेंट पदासाठी 03 जागा, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट पदासाठी 30 जागा आणि सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह पदासाठी 25 जागा अशा एकूण 58 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे. (govt job opportunity for Engineers recruitment for 58 seat Vacancies in State Bank of India)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) BCA/BBA 2) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) 2) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) 2) 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Virat Kohli: सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये कोहलीची 'विराट' झेप! मैदानात पाडलाय पैशांचा पाऊस, नेटवर्थ पाहून थक्कच व्हाल

वयोमर्यादा

  • पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
  • पद क्र.2: 29 ते 42 वर्षे
  • पद क्र.3: 27 ते 40 वर्षे

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

हेही वाचा : Gold Price: बापरे! बाप्पाच्या आगमनाआधीच सोन्याचे भाव गगनाला भिडले!

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अर्जाची लिंक

https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-14/apply

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1lm56P6tXTjrTamX1n3RyHpdPhauyUCSX/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT