Rabbit Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून बघा
Optical Illusion IQ Test : ऑप्टिकल इल्यूजनच्या फसव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कारण या अवघड फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सशाच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोनं धुमाकूळ घातलाय
फोटोत अनेकांना ससा दिसतोय, पण तो ससा नाही, कारण...
फोटोत नेमकं दडलंय तरी काय? क्लिक करून बघाच
Optical Illusion IQ Test : ऑप्टिकल इल्यूजनच्या फसव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कारण या अवघड फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. माणसांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. पण या फोटोंमध्ये सर्वात कठीण कोडं दिलेलं असतं, जे सोडवणं इतकं सोपं नसतं. अशाच प्रकारच्या एका फोटोची तुफान चर्चा आहे. (Optical illusion photos are making waves on the internet. Due to this difficulty, many people fail to find the fine details captured in photos)
ADVERTISEMENT
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत तुम्हाला ससा दिसला असेल. पण तो ससा नाही, कारण हा फोटो तुम्हाला तीक्ष्ण नजरेनं पाहावा लागेल. फोटोत ससा नाही, मग या फोटोत आहे तरी काय? हे शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. या टेस्टमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 सेकंदाचा वेळ असले. ज्या लोकांकडे गरुडासारखी नजर आहे, त्या लोकांनी फोटोत नेमकं काय दडलं आहे, याचा शोध घेतला असेल.
हे ही वाचा >> Team India ला मिळाला दुसरा 'अश्विन', मुंबईचा 'या' पोराची तुफान चर्चा!
पण ज्यांना या फोटोत नेमका कोणता प्राणी आहे, याचं उत्तर मिळालं नसेल. तर त्यांनी बुद्धीचा कस लावून पुन्हा एकदा प्रयत्न करावा. ज्यांनी या फोटोतील सत्य जाणलं आहे, त्या सर्वाचं अभिनंदन. पण ज्यांना अजूनही यश मिळालं नाही. त्यांच्यासाठी आम्ही हे कोडं सोडवून दाखवणार आहोत.ज्यांनी फोटोत ससा पाहिला आहे. त्यांचं उत्तरही बरोबर आहे. कारण फोटोला आडव्या स्वरुपात पाहिलं, तर त्यात ससा दिसतो. पण फोटो उभा करून पाहिला तर त्यात एक बदल असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Today Horoscope: सूर्याचं होणार नक्षत्र परिवर्तन! सोन्यासारखं चमकेल 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब
ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तीक्ष्ण नजरेने पाहिले, तर त्यात लपलेल्या छोट्या छोट्या गोष्टी पाहता येतात. काही फोटोंमध्ये नंबर लपलेले असतात. पण हे क्रमांक इतर क्रमांकासारखेच दिसतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. त्यासाठी बुद्धीचा कस लावून फोटो नीट पाहावं लागतं. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटोंचे कोडे सोडवल्यानंतर तुम्हाला तुमची आयक्यू लेव्हलही समजते.
इथे पाहा फोटो
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT