NICL येथे नोकरीची सुवर्ण संधी! फक्त 'या' उमेदवारांनाच करता येणार अर्ज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सध्या मेगा भरती सुरू आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

NICL Recruitment 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सध्या मेगा भरती सुरू आहे. असिस्टंट (क्लास III) या पदावर एकूण 500 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (job opportunity recruitment 2024 at NICL Only these candidates can apply know the details)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Gold Rate Today: दिवसा दुप्पट रात्री चौपट! ऐन दिवाळीत 'दिवाळं'च निघणार, पाहिलेत का आजचे भाव?

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे. 

अधिक माहितीसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अधिकृत वेबसाइट https://nationalinsurance.nic.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

महत्त्वाची अपडेट

  • परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024

हेही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळीत पावसाचा राडा? आज कुठे काय परिस्थिती?

अर्जाची लिंक

https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1aFojPA5UttdbWCx7ogvpiwpU4fX_eBqG/view?usp=sharing

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT