Optical illusion : आरारारारा! जिराफ शोधण्यात 99 टक्के लोक झाले फेल, जंगलात लपलाय तरी कुठं? शोधा पाहू
Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटो असे असतात, ज्यांना पाहिल्यावर भल्या भल्यांच्या नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल

ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहून तुमचा गोंधळ उडेल, पण...
Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटो असे असतात, ज्यांना पाहिल्यावर भल्या भल्यांच्या नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. कारण हे फोटो डोळ्यांना धोका देणार असतात. फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी अनेकांना बुद्धीचा कस लावावा लागतो.
पण फोटोत लपलेल्या गोष्टी शोधणं खूपच कठीण असतं. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा फसवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत घनदाट जंगल आहे. फोटोकडे पाहिल्यानंतर दिसतंय की सूर्यास्त होत आहे. पण जंगलात असलेल्या झाडा झुडपांमध्ये भलामोठा जिराफ लपला आहे. हा जिराफ तुम्हाला फक्त 7 सेकंदाच्या आत शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या शिवाय राहत नाहीत. कारण या फोटोंमध्ये अनेक गोष्टी अशा असतात ज्या नजरेसमोरच असतात. पण सहजरित्या दिसत नाही. ऑप्टिकलच्या या फोटोमध्येही जिराफ लपला आहे. हा जिराफ शोधण्याचं मोठं आव्हान लोकांच्या समोर असणार आहे. कारण या जंगलात झाडे तर दिसत आहेत, पण जिराफ नेमका कुठे लपला आहे, हे शोधणं वाटतं तितकं सोपं नाहीय.
हे ही वाचा >> Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत जिराफ नेमका कुठे लपलाय? इथे पाहा
ज्या लोकांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल, त्यांना या फोटोत लपलेला जिराफ शोधण्यात नक्कीच यश येईल. पण ज्यांनी हा फोटो सामान्यपणे पाहिला असेल, त्यांना या फोटोत लपलेला जिराफ सहजरित्या दिसणार नाही. त्यासाठी या लोकांना तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. खूप प्रयत्न करूनही ज्या लोकांना या फोटोत लपलेला जिराफ दिसला नाही, त्यांना बुद्धीला जोर लावावा लागणार आहे.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
ज्या लोकांना या फोटोत लपलेला जिराफ शोधण्यात यश आलं आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला जिराफ अथक प्रयत्नानंतरही शोधता आला नाही. त्यांना आम्ही सांगणार आहोत की या फोटोत जिराफ नेमका कुठे लपला आहे ते..ज्या ठिकाणी रेड कलरचा सर्कल दाखवण्यात आला आहे, त्या सर्कलमध्ये तुम्ही जिराफ पाहू शकता.
