NCP Sharad Pawar: पाहा तुमच्या मतदारसंघात शरद पवारांनी कोणाला दिली उमेदवारी!
NCP Sharad Pawar Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पाहा यामध्ये तुमच्या मतदारसंघात कोणाला देण्यात आली आहे उमेदवारी.
ADVERTISEMENT
▌
बातम्या हायलाइट
शरद पवारांनी पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं केली जाहीर
शरद पवार यांनी विधानसभेसाठी आखली नवी रणनीती
शरद पवारांचा नवा डाव काय?
NCP Sharad Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (2024) साठी आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 45 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पाहा कोणत्या मतदारसंघात शरद पवारांनी नेमकं कोणाला उमेदवारी दिली.
- इस्लामपूर - जयंत पाटील
- काटोल - अनिल देशमुख
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
- घणसावंगी -राजेश टोपे
- मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव-शशिकांत शिंदे
- वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : बीडमध्ये भाजपला मोठा झटका, 'हा' नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
- इंदापूर - हर्षवर्धन पाटील
- राहुरी - प्राजक्ता तनपुरे
- शिरूर - अशोक पवार
- शिराळा - मानसिंग नाईक
- विक्रमगड- सुनील भूसारा
- कर्जत जामखेड- रोहित पवार
- अहमदपूर- विनायक पाटील
- सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे
- उदगीर - सुधाकर भालेराव
- भोकरदन - चंद्रकांत दानवे
- तुमसर : चंद्रकांत वाघमारे
- किनवट- प्रदीप नाईक
- जिंतूर - विजय भांबळे
- केज - पृथ्वीराज साठे
- बेलापूर- संदीप नाईक
- वडगाव शेरी- बापूसाहेब पाठारे
- जामनेर- दिलीप घोडपे
हे ही वाचा>> NCP : शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, 'घड्याळ' चिन्हाच्या सुनावणीत काय घडलं?
- मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
- मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
- तिरोडा - रविकांत बोपचे
- अहेरी - भाग्यश्री आत्राम
- बदनापूर - रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
- मुरबाड - सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व - राखी जाधव
- आंबेगाव - देवदत्त निकम
- बारामती - युगेंद्र पवार
- कोपरगाव -संदीप वरपे
- शेवगाव - प्रताप ढाकणे
- पारनेर - राणी लंके
- आष्टी - मेहबूब शेख
- करमाळा - नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
- चिपळूण - प्रशांत यादव
- कागल - समरजीतसिंह घाटगे
- तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
- हडपसर- प्रशांत जगताप
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT