Optical Illusion : फोटोत एकच घोडा दिसतोय? पण हे खरं नाही, एकदा क्लिक करून बघा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Latest Photo
Optical Illusion Latest Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या सर्वात अवघड टेस्टचा फोटो व्हायरल

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत किती घोडे लपले आहेत?

point

ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, तेच सांगतील या टेस्टचं अचूक उत्तर

Optical Illusion Test : रोजच्या धावपळीच्या जीवनात मेंदुला थोडी चालना देणयासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोचं कोडं सोडवण्यासाठी अनेक जण बुद्धीला कस लावतात. पण खूप प्रयत्न करूनही काही लोकांना ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळत नाही. अशाच प्रकारचा एक कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

फोटोत एक घोडा असल्याचं सर्वांना दिसत असेल. पण त्या फोटोत एकच घोडा नाही. जे लोक तीक्ष्ण नजरेनं या फोटोला पाहतील ते फोटोत नेमके किती घोडे आहेत, ते शोधण्यात यशस्वी होतील. व्हायरल झालेल्या या फोटोत पांढऱ्या-चॉकलेटी रंगाचा घोडा दिसत आहे. ज्या लोकांनी या फोटोला बारकाईने पाहिलं नाही, त्यांना या फोटोत लपलेला दुसरा घोडा शोधता आलं नसेल. कारण हा दुसरा घोडा शोधणे वाटतं तितकं सोपं नाही. (Optical illusion photos are going viral on social media to give the brain a little boost in the daily rush of life. Many people try to solve the puzzle of this photo. But despite trying hard, some people fail the optical illusion test)

हे ही वाचा >> LIVE Cinchpokli cha Chintamani 2024: चिंचपोकळीच्या 'चिंतामणी'चं आगमन सोहळा सुरू, पाहा पहिली झलक

त्यासाठी तुमच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे. अजूनही तुम्हाला हा घोडा शोधण्यात अपयश आलं असेल, तर आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत. फोटोत लपलेला दुसरा घोडा शोधण्यासाठी तुमच्याकडे दहा सेकंदांचा वेळ आहे. तुमची वेळ सुरु झाली आहे.
ज्या लोकांना या फोटोत लपलेला दुसरा घोडा शोधता आला आहे, त्यांचं अभिनंदन.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Daily Horoscope : 'या' तीन राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार? जीवनात होतील मोठे बदल?

पण ज्यांना अजूनही दुसरा घोडा दिसत नसेल, तर त्यांच्यासाठी आम्ही एक ट्रीक सांगणार आहोत. फोटोतील घोडा पाहिल्यानंतर त्या घोड्याच्या अंगावर पांढऱ्या आणि चॉकटेली रंगाचे केस आहेत. घोड्याच्या केसांचा आकार नीट पाहीला तर तुम्हाला फोटोत असलेला दुसरा घोडा दिसेल. हा घोडा शोधणं इतंकही कठीण नव्हतं. कारण त्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करण्याची आवश्यकता होती. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT