Brain Teaser IQ Test: फोटोत दडलाय बंद दरवाजाचा पासवर्ड, 7 सेकंदात शोधाल तर तुम्हाला मानलंच!

मुंबई तक

19 Sep 2024 (अपडेटेड: 19 Sep 2024, 05:17 PM)

Optical Illusion Quiz : सोशल मीडियावर असे फोटो अनेकदा दिसतात ज्याद्वारे तुम्हाला विविध प्रकारचे गेम खेळायला मिळतात. कधी या फोटोंमध्ये फरक शोधावा लागतो, कधी चुका तर कधी लपवलेल्या गोष्टी...

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

पिक्चर पझल आईक्यू टेस्ट रिजल्ट

point

ब्रेन टीझर पझलचे साइकोलॉजिकल एक्सप्लेनेशन

Optical Illusion Quiz : सोशल मीडियावर असे फोटो अनेकदा दिसतात ज्याद्वारे तुम्हाला विविध प्रकारचे गेम खेळायला मिळतात. कधी या फोटोंमध्ये फरक शोधावा लागतो, कधी चुका तर कधी लपवलेल्या गोष्टी... आज अशीच ऑप्टिकल इल्युजन क्विझ आम्ही घेऊन आलो आहोत, जी तुमच्या मेंदूची क्षमता तपासेल.

हे वाचलं का?

या ब्रेनटीझर पझलमध्ये तुम्हाला लॉक केलेला दरवाजा उघडण्यासाठी पासवर्ड शोधावा लागेल. तुम्हाला हे क्विझ फक्त 7 सेकंदात सोडवायचे आहे. फोटो पाहताना तुम्हाला खोलीत 7 फुलदाण्या आणि 2 पुतळे दिसतील.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की अरबाजमध्ये होणार कडाक्याचे भांडण, कॅप्टन्सी टास्कवरून घरात तुफान राडा?

पिक्चर पझल आईक्यू टेस्ट रिजल्ट

या इमेज ऑप्टिकल इल्युजन चाचणीचे योग्य उत्तर Vase म्हणजे फुलदाणी आहे. बंद दरवाजा उघडण्यासाठी फुलदाणी हा योग्य पासवर्ड आहे.

    follow whatsapp