Gold Rate Today 06 October 2024 : नवरात्री उत्सवात सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज रविवारी 6 ऑक्टोबरलाही 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर वाढलेला आहे. देशातील महत्त्वाच्या सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77650 ते 77850 रुपयापर्यंत पोहोचली आहे.
ADVERTISEMENT
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71200 रुपये झाली आहे. तसच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58-59 हजारांपर्यंत आहे. चांदीच्या किंमतीही मागील काही दिवसांपासून वाढल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीचा आताचा भाव 97000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. जाणून घेऊयात देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती. (
Gold and silver prices are increasing during the Navratri festival. There has been a huge increase in the price of gold and silver in the last one week)
दिल्ली
आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77820 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 71350 रुपये आहे.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71200 रुपयांवर पोहोचली आहे.
कोलकाता
कोलाकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपयांवर पोहोचली आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधीच महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय
चेन्नई
चेन्नईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपये इतकी आहे.
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71250 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77720 रुपये झाली आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77820 रुपयांवर पोहोचली आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77820 रुपये झाली आहे.
पटना
पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Mumbai Fire Incident: मुंबईत आगडोंब! चेंबुर परिसरात भीषण आग, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
हैदराबाद
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये झाली आहे.
गुरुग्राम
गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77820 रुपये झाली आहे.
बंगळुरु
बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये झाली आहे.
नोएडा
नोएडात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77820 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT