Bhiwandi Lok sabha 2024: भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

24 Dec 2023 (अपडेटेड: 03 Jun 2024, 05:09 PM)

Bhiwandi Lok sabha 2024: भिवंडी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल

follow google news

Lok sabha Election 2024 Bhiwandi: भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या (Bhiwandi Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (bhiwandi lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • भिवंडी मतदारसंघात एकूण 59.89% मतदान झालं.
  • भिवंडी मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 56.41% मतदान झालं आहे.
  • भिवंडी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.89% मतदान झालं आहे.
  • भिवंडी मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 37.06% मतदान झालं आहे.
  • भिवंडी मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.34% मतदान झालं आहे.
  • भिवंडी मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.79% मतदान झालं आहे.
  • भिवंडी मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 4.86 टक्के मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक 2024: भिवंडी मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - कपिल पाटील (विद्यमान)

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) - बाळ्यामामा म्हात्रे

  3. अपक्ष - निलेश सांबरे (वंचित पाठिंबा)

 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: कपिल पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 52.09% मतं

  2. वर्ष- 2014: कपिल पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 46.95% मतं

  3. वर्ष- 2009: सुरेश टावरे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 31.29% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    follow whatsapp