Congress Second List : काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर, नव्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा

Congress maharashtra Second List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. तर देशपातळीवर ही काँग्रेसची चौथी यादी असून यात एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे.

congress release fourth list of 45 candidate for lok sabha vikas thackeray prashant padole

प्रशांत गोमाणे

24 Mar 2024 (अपडेटेड: 24 Mar 2024, 12:41 AM)

follow google news

Congress maharashtra Second List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. तर देशपातळीवर ही काँग्रेसची चौथी यादी असून यात एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदीयातून प्रशांत पडोळे, नागपूरमधून विकास ठाकरे आणि गडचिरोली नामदेव किरसान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.  (congress release fourth list of 45 candidate for lok sabha vikas thackeray prashant padole) 

हे वाचलं का?

काँग्रेसने याआधी राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज काँग्रेसने राज्यातील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदीयातून प्रशांत पडोळे, नागपूरमधून विकास ठाकरे आणि गडचिरोली नामदेव किरसान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Vijay Shivtare : ''झ@$ला बोलतो, इकडे...'', अजित पवारांवर टीका करताना शिवतारेंची शिवराळ भाषा

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार 

रामटेक-रश्मी बर्वे
भंडारा-गोंदीया -प्रशांत पडोळे 
नागपूर-विकास ठाकरे
गडचिरोली - नामदेव किरसान

हे ही वाचा : Devendra : फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, ''25 वर्षात एक प्रोजेक्ट...''

काँग्रेसची पहिली यादी

कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
सोलापूर - प्रणिती शिंदे 
पुणे - रवींद्र धंगेकर
अमरावती - बळवंत वानखेडे 
लातूर - शिवाजीराव कलगे 
नांदेड - वसंतराव चव्हाण
नंदूरबार - गोवाल पाडवी

दरम्यान काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना केवळ सातच उमेदवारांची घोषणा केली होती. 

    follow whatsapp