Thane Lok sabha 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 03 Jun 2024, 05:08 PM)

Thane Lok sabha 2024: ठाणे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल

follow google news

Lok sabha Election 2024 Thane : ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या (Thane Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. ठाणे लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (thane lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

    • ठाणे मतदारसंघात एकूण 52.09% मतदान झालं.
    • ठाणे मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 49.81% मतदान झालं आहे.
    • ठाणे मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.38% मतदान झालं आहे.
    • ठाणे मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 36.07% मतदान झालं आहे.
    • ठाणे मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 26.05% मतदान झालं आहे.
    • ठाणे मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.86 % मतदान झालं आहे.
    • ठाणे मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.67% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: ठाणे मतदारसंघातील उमेदवार

    1. शिवसेना (शिंदे गट)- नरेश म्हस्के

    2. शिवसेना (ठाकरे गट)- राजन विचारे 

    3. वंचित - रामराव केंद्रे

    ठाणे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: राजन विचारे (विजयी उमेदवार-शिवसेना) 63.03% मतं

    2. वर्ष- 2014: राजन विचारे (विजयी उमेदवार-शिवसेना) 56.48% मतं

    3. वर्ष- 2009: संजीव नाईक (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 40.14% मतं

    4. वर्ष- 2008*: आनंद परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 52.02% मतं

    5. वर्ष- 2004: प्रकाश परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 48.08% मतं

    6. वर्ष- 1999: प्रकाश परांजपे (विजयी उमेदवार-शिवसेना) 43.22% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    Lok Sabha Election 2024 : Eknath Shinde ठाणे राखणार की भाजपकडे जाणार?| Uddhav Thackeray | Shiv Sena

      follow whatsapp