Govt Job: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती! फक्त 'हे' विद्यार्थी करू शकतात अर्ज

रोहिणी ठोंबरे

• 05:05 PM • 28 Aug 2024

Job Vacancy 2024 : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात (IRDAI) सध्या भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात (IRDAI) सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

IRDAI Recruitment 2024 : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात (IRDAI) सध्या भरती होत आहे.  असिस्टंट मॅनेजर पदावर एकूण 49 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job 2024 in Insurance Regulatory and Development Authority of India Only these students can apply)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+ ACA / AICWA / ACMA / ACS/CFA किंवा B.E/B.Tech (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science/ Software Engineering)/किंवा MCA असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Sindhudurga: आदित्य ठाकरेंची वाट अडवली, निलेश राणे पोलिसांना म्हणतात; 'तो आमच्या एरियात आलाय...'

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://irdai.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Uddhav Thackeray: "येत्या रविवारी...", राजकोट किल्ल्यावर राडा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

अर्जाची लिंक

https://ibpsonline.ibps.in/irdaijun24/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1gWNjBZhYJqLNt8LTMhHhPPcgyaF-uyf7/view?usp=sharing

    follow whatsapp