Recruitment 2024 : 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी! 'या' वयोगटातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

रोहिणी ठोंबरे

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 05:58 PM)

Central Bank of India Recruitment 2024 : 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये सध्या भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 03 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

Recruitment 2024 : 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये सध्या भरती होत आहे. स्पेशलिस्ट (IT & other streams) पदावर SC IV– CM स्केलमध्ये 10 जागा, स्पेशलिस्ट (IT & other streams) पदावर SC III-SM स्केलमध्ये 56 जागा, स्पेशलिस्ट (IT & other streams) पदावर SC II–MGR स्केलमध्ये 162 जागा तर, स्पेशलिस्ट (IT) पदावर SC I-AM स्केलमध्ये 25 जागा आहेत. अशा एकूण 4 पदांवर 253 जागांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 03 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Recruitment 2024 Job opportunity in Central Bank of India Candidates of this age group can apply only)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: (i) B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA  (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी/ B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA  (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i)  B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा MCA  (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray: "मला गद्दाराला गाडायचंय, कोणत्याही परिस्थितीत...", कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

  • पद क्र.1: 24 ते 40 वर्षे
  • पद क्र.2: 30 ते 38 वर्षे
  • पद क्र.3: 27 ते 33 वर्षे
  • पद क्र.4: 23 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या General/OBC/EWS कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1003 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, SC/ST/PWD/महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून 206 रूपये शुल्क आकारले जात आहे.

अधिक माहितीसाठी 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'च्या अधिकृत वेबसाइट https://www.centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.

    follow whatsapp