ADVERTISEMENT
परफेक्शनिस्ट आमिर खानचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. या फोटोंमुळे पुन्हा एकदा आमिरची चर्चा होते आहे.
आमिर खान प्रॉडक्शनने हे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये आमिर खान हा मुलगा आझादसोबत आंब्यांचा आस्वाद घेताना दिसतो आहे
या फोटोंमध्ये आमिर आणि त्याचा मुलगा आझाद हे दोघेही आंबे खाताना दिसत आहेत, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत ब
आमिर खान हा बॉलिवूडमधला एक अभ्यासू अभिनेता मानला जातो. सिनेमांच्या बाबतही तो अत्यंत सिलेक्टिव्ह आहे. लवकरच त्याचा लाल सिंग चढ्ढा हा सिनेमा भेटीला येतो आहे
लाल सिंग चढ्ढा या सिनेमातला आमिरचा खास लुक. या सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूरही झळकणार आहे
ADVERTISEMENT