ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आता लग्न बंधनात अडकले आहेत.
हे जोडपं सध्या खूपच सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान बनवलं आहे.
सध्या आलिया ही बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. पण एकेकाळी ती खूपच फॅट होती.
आलिया ही पूर्वी खूपच लठ्ठ होती. ज्यामुळे तिच्यावर काही जणं टीका देखील करायचे.
काही जणं तर तिला ‘आलू’ म्हणून हाक मारायचे. पण सिनेमात येण्यापूर्वी आलियाने स्वत:च्या फिटनेसवर खूप लक्ष दिलं होतं.
2012 साली स्टुडंट ऑफ द इअरमध्ये काम करण्याआधी आलियाने 20 किलो वजन कमी केलं होतं.
प्रचंड मेहनतीने आलियाने जो फिटनेस मिळवला होता तो नंतर तिने कायम ठेवला.
आलिया आणि रणबीर हे आज (14 एप्रिल) लग्न बंधनात अडकले आहेत.
ADVERTISEMENT