ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री ही दिशा पटानी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे.
गेल्या काही दिवसात ती आपले अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
आता पुन्हा एकदा दिशा पटानीने आपले काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका गोल्डन रंगाच्या शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
आपण पाहू शकता की सोफ्यावर बसून दिशाने फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिच्या अदा खूपच मादक आहेत.
या फोटोमध्ये दिशा आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसून येत आहे.
दिशाच्या वर्क फ्रंटचा विचार केल्यास ती लवकर ‘एक विलेन 2’ यामध्ये दिसणार आहे.
यानंतर दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’मध्येही दिसणार आहे.
ADVERTISEMENT