ADVERTISEMENT
नुकतंच लग्न झालेल्या फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये शिबानी ही खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
शिबानी दांडेकर ही मुळात गायिका, अभिनेत्री आणि एक सुप्रसिद्ध अँकरही आहे.
शिबानीने करिअरची सुरुवात अँकर म्हणूनच केली होती. तिने एका अमेरिकन टीव्ही शोमध्ये अँकरिंग केली होती.
भारतात परतल्यानंतर शिबानीने अनेक हिंदी शोमध्ये काम केलं. ज्यानंतर ती टीव्ही विश्वात देखील काम केलं.
मात्र, सगळ्यात जास्त तिला ओळख 2019 च्या आयसीसी वर्ल्ड कपच्या को-होस्टमुळे मिळाली.
शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही देखील एक प्रसिद्ध व्हीजे आणि सिंगर आहे.
शिबानीच्या करिअरचा विचार केल्यास तिने रॉय सिनेमातून डेब्यू केलं होतं.
त्यानंतर तिने शानदार सुल्तान, नूर यासारख्या सिनेमात देखील काम केलं होतं.
ADVERTISEMENT