PGCIL Recruitment 2024 : 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये (PGCIL) इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी इलेक्ट्रिकल शाखेत 331 जागा, सिव्हिल शाखेत 53 जागा, कॉम्प्युटर सायन्स शाखेत 37 जागा, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत 14 जागा अशा एकूण 435 जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 04 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
- 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (इंजिनीअर)
- GATE 2024 परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : वायकरांच्या मेहुण्याला मोबाईलसह रंगेहाथ पकडणाऱ्या उमेदवाराने सांगितली Inside Story
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : पंकजा मुंडे कडाडल्या, CM शिंदेंची कोंडी...नेमकं काय घडतंय?
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
हेही वाचा : Amgaon Vidhan Sabha Election : काँग्रेसचं पारडं जड, पण, 'या' गोष्टीचा भाजपला फायदा होणार?
अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx
ADVERTISEMENT