ऐन थंडीत जान्हवी कपूरचं हॉट फोटोशूट…खास फोटो पाहिले का?

मुंबई तक

• 09:28 AM • 17 Jan 2022

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे खास आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत जान्हवी कपूरचा हा खास अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे ऐन थंडीत जान्हवीने पिंक बिकिनीतले फोटो पोस्ट केले आहेत स्विमिंग पूलजवळ जान्हवीचा खास हॉट अंदाज तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत, इंस्टावर या फोटोंची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी तिने थर्मामीटर तोंडात ठेवलेला एका […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे खास आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

जान्हवी कपूरचा हा खास अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे

ऐन थंडीत जान्हवीने पिंक बिकिनीतले फोटो पोस्ट केले आहेत

स्विमिंग पूलजवळ जान्हवीचा खास हॉट अंदाज

तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत, इंस्टावर या फोटोंची चर्चा आहे

काही दिवसांपूर्वी तिने थर्मामीटर तोंडात ठेवलेला एका फोटो पोस्ट केला होता. त्याचीही चर्चा झाली होती.

जान्हवी कपूर ही श्रीदेवीची मुलगी आहे, तिने धडक या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले

स्विम सूटमध्ये तिने मालदिव्सला केलेलं फोटोशूटही खूप चर्चेत होते

तिच्या स्काय ब्लू कलरच्या बिकिनी फोटोंचीही चर्चा चांगलीच रंगली होती

जानव्हवी कपूरचा हॉट आणि बोल्ड अंदाज

    follow whatsapp