ADVERTISEMENT
विकी कौशल आणि कतरिना हे स्टार कपल लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आलं.. तेव्हा कतरिनाने सगळ्यांना अशा पद्धतीने अभिवादन केलं
विकीच्या हातात हात धरून कतरिना आली, हातात बांगड्या कपाळी सिंदूर आणि हलक्या अबोली रंगाचा ड्रेस अशा पेहरावात कतरिना शोभून दिसत होती. विकी कौशल फॉर्मल शर्ट पँटमध्ये होता
विकी आणि कतरिना या दोघांचं लग्न हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये हा विवाह सोहळा पार पडला
विकी कतरिना या दोघांनीही त्यांचे खास फोटो त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
विकी आणि कतरिना कैफ हे स्टार कपल विवाह बंधनात अडकणार याची चर्चा गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू होती
विकी आणि कतरिना यांचा मोहून टाकणारा असा एक खास अंदाज
कतरिनाचा मनमोहक अंदाज पाहिलात का?
ADVERTISEMENT