ADVERTISEMENT
Oppo Enco Buds भारतात 1,799 रुपयांना लाँच करण्यात आले आहेत.
ही या बड्सची लाँचिंग किंमत आहे. नंतर याची किंमत 1,999 रुपये होईल.
ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन हे इअर बड्स खरेदी करता येणार आहेत.
Oppo Enco Buds मध्ये 8mm चे डायनॅमिक ऑडिओ ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.
कंपनीच्या मते, यामध्ये SBC आणि AAC Codec सपोर्ट देण्यात आलं आहे.
या इअरबड्समध्ये Bluetooth 5.2 सपोर्ट देण्यात आलं आहे.
सिंगल चार्जमध्ये हे इअरबड्स 6 तासांपर्यंत चालू शकतात.
ADVERTISEMENT