Maharashtra Budget 2023 : तिजोरी उघडली, घोषणांचा पाऊस; बजेटच्या ५ मोठ्या बातम्या

मुंबई तक

09 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:49 PM)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी राज्याची तिजोरी उघडली असून घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला. आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी शिंदे सरकारने (Shinde Government) अनेक तरतुदी केल्या आहेत. वाचा अर्थसंकल्पाशी संबंधित पाच मोठ्या बातम्या. (Finance Minister Devendra […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी राज्याची तिजोरी उघडली असून घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला. आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी शिंदे सरकारने (Shinde Government) अनेक तरतुदी केल्या आहेत. वाचा अर्थसंकल्पाशी संबंधित पाच मोठ्या बातम्या. (Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget)

हे वाचलं का?

Maharashtra Budget 2023 : तिजोरी उघडली! फडणवीसांकडून घोषणांचा पाऊस

शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZCzZto

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3mGoD8N

Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट; शिंदे सरकारचा निर्णय

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3yqp4qM

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीसांकडून महापालिका निवडणुकीसाठी ‘मत’पेरणी!

Maharashtra budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बघितलं जात आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3mFCvQT

बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ynzgA8

    follow whatsapp