ADVERTISEMENT
राजभवनकडे सरकार स्थापनेच्या निमंत्रणाची कागदपत्रं नाहीत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला.
माहिती अधिकारात राजभवनाकडे माहिती मागण्यात आली होती.
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे.
फडणवीस म्हणाले, “राज्यपालांकडे कागदपत्रं आहेत”
“सुप्रीम कोर्टात केस सुरू असल्याने ती कागदपत्रं त्यांच्याकडे आहेत. ती राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत.”
“राज्यपालांकडून योग्य लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच आम्ही सरकार स्थापन केले”, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT