ADVERTISEMENT
संजू सॅमसन हा IPL मध्ये राजस्थानचं कर्णधार पद सांभाळत आहे.
मूळचा केरळचा असणारा संजू याचं लग्न चारुलता याच्याशी झालं आहे.
दोघे एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासूनच ओळखत होते. तेव्हापासूनच त्यांच्यात प्रेम फुललं होतं.
चारुलताने ह्यूमन रिसोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.
संजू-चारुलता यांची लव्ह-स्टोरी ही एका मेसेजने सुरु झाली होती.
संजू आणि चारुलता हे एकमेकांना तब्बल 5 वर्ष डेट करत होते.
22 डिसेंबर 2018 साली चारुलता आणि संजू यांनी लग्न केलं.
ADVERTISEMENT