Smriti Mandhana, WPL : महाराष्ट्राची लेक झाली RCB ची कर्णधार

मुंबई तक

• 07:03 AM • 18 Feb 2023

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी मोठी घोषणा केली. आरसीबीने महिला प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी कर्णधाराची घोषणा केली. WPL मध्ये आरसीबीने संघाच्या कर्णधार पदाची जबाबादारी महाराष्ट्राच्या लेकीकडे सोपवलीये. स्मृती मंधाना महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार म्हणून दिसणार आहे. आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. WPL लिलावात आरसीबीने 3.40 कोटीमध्ये स्मृती मंधानाला खरेदी केलं आहे. स्मृतीने 113 […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी मोठी घोषणा केली.

आरसीबीने महिला प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी कर्णधाराची घोषणा केली.

WPL मध्ये आरसीबीने संघाच्या कर्णधार पदाची जबाबादारी महाराष्ट्राच्या लेकीकडे सोपवलीये.

स्मृती मंधाना महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीची कर्णधार म्हणून दिसणार आहे.

आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली.

WPL लिलावात आरसीबीने 3.40 कोटीमध्ये स्मृती मंधानाला खरेदी केलं आहे.

स्मृतीने 113 टी20 सामन्यात 27.15 च्या सरासरीने 2,661 धावा केल्यात. स्ट्राईक रेट 123.19 इतका आहे.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp