ADVERTISEMENT
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्यासोबत काल (1 जून) आग्र्यात लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
या लग्नात फक्त 200 ते 250 खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
यावेळी दीपक चाहर वाजत-गाजत घोड्यावरुन लग्न स्थळी पोहचला.
मूळची दिल्लीची असणारी जया भारद्वाज ही एका कॉर्पोरेट फर्मसोबत जोडलेली आहे.
जयाने मुंबई विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जया भारद्वाजचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज हा ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
IPL स्टार दीपक चाहर हा 2016 पासून ही टूर्नामेंट खेळत आहे. तसंच त्याने भारतीय संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं आहे.
दरम्यान, पाठीच्या दुखण्यामुळे दीपक चाहर हा IPL 2022 सीजन खेळू शकला नव्हता.
ADVERTISEMENT