बाबो! एका आठवड्यातच 2 हजार रुपयांनी महागलं सोनं, मुंबईसह या शहरांत 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
Gold Rate In Maharashtra : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात देशात सोन्याचे भाव जवळपास 2000 रुपयांनी महागलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate In Maharashtra : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात देशात सोन्याचे भाव जवळपास 2000 रुपयांनी महागलं आहे. मागील आठवड्यात 24 कॅरेट सोनं 1910 रुपयांनी महागलं होतं. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1750 रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान, आज रविवारी 20 एप्रिलला महाराष्ट्रात सोन्या-चांदीचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97 हजारांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89600 रुपये झाले आहेत. आज चांदीच्या भावात कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. रविवारी चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 99900 रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97610 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89480 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात उसळणार उष्णतेच्या लाटा! कोणत्या जिल्ह्यात धडकणार वादळी वारे?
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89450 रुपये झाले आहेत.