Viral Video: ‘पाव किलोचा सचिन, 5 किलोची सीमा.. त्याच्यावर बसली तर’, ही महिला असं का..

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Pakistan's Seema Haider and Sachin Meena are now being criticized by their neighbors. A video of a woman criticizing the same is currently going viral on social media.
Pakistan's Seema Haider and Sachin Meena are now being criticized by their neighbors. A video of a woman criticizing the same is currently going viral on social media.
social share
google news

Seema Haider Story: नोएडा: सीमारेषा ओलांडून पाकिस्तानातून (Pakistan) भारतात (India) आलेली सीमा हैदर (Seema Haider)ही आता एखाद्या रहस्यापेक्षा कमी राहिलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सीमा हैदरवर सतत लक्ष ठेवून आहेत. सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेचे जेवढे पदर उलगडत आहेत, तेवढाच या प्रकरणातील गुंताही वाढत चालला आहे. आता सीमा हैदरबाबत नवनवे खुलासे होत असल्याने सचिन आणि सीमा यांच्या प्रेमकथेबाबत लोकांची देखील विचार करण्याची पद्धत बदलू लागली आहे. (sachin meena neighbors woman criticized pakistani seema haider and his lover video goes viral news marathi latest)

ADVERTISEMENT

‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल

सचिनचे शेजारी, जे एकेकाळी सीमाचे स्वागत करत होते आणि तिला भेटायला येत होते, ते आता सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेकडे संशयाने बघत आहेत. दरम्यान, सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनच्या शेजारी राहणारी एक महिला म्हणते, ‘आम्हाला वाटलं पाकिस्तानातून इथे एखादी सकीना आली आहे गदर फिल्ममधली… तर आम्ही पण तिला पाहू.’

हे ही वाचा >> Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रचंड मोठी घोषणा, अजितदादांना मोठा धक्का?

या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पुढे म्हणते, ‘ती सचिनची काय होऊ शकते? पाव किलोचा तर सचिन आहे आणि पाच किलोची सीमा हैदर.. एके दिवशी त्याच्यावर बसली तर सचिनचा आवाज देखील येणार नाही.’ सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर आता वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

हे वाचलं का?

पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरची सतत चौकशी सुरू आहे. सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली आणि ग्रेटर नोएडामध्ये सचिन नावाच्या तरुणासोबत राहू लागली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अनेक तास चौकशी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मॅरेथॉनमध्ये धावला नंतर जीवच गमावला! 20 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने सगळेच हादरले

तर दुसरीकडे काही लोक एटीएसच्या चौकशीसंदर्भात सीमाच्या प्रेमकथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सीमाने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी ती शारजाहून फ्लाइटने काठमांडूला पोहोचली. नंतर काठमांडूहून खासगी कारने पोखरा. पोखराहून तिने थेट नोएडाला बस पकडली. ती म्हणते की ती 13 मे रोजी नेपाळहून भारतात आली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT