Today Gold Rate : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याला झळाळी! आजचा भाव वाचून तुम्हालाही फुटेल घाम
Today Gold Latest Rate: नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्याचे भाव पुन्हा भिडले गगनाला!

देशातील या प्रमुख शहरांत सोन्याचा आजचा भाव काय?

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate In India : नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट गोल्ड 300 रुपये आणि 24 कॅरेट गोल्डचा भाव 330 रुपयांनी वाढला आहे. 1 आणि 2 जानेवारीलाही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं समोर आलं होतं.
3 जानेवारीला भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78000 रुपये झाले आहेत. तर सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71 हजारांपार झाले आहेत. सोन्यात मागील वर्षी गुंतवणूक करणाऱ्यांना 27 टक्के रिटर्न मिळालं आहे. वर्ष 2010 नंतर सोन्याचे व्यवहार सर्वात जबरदस्त राहिले आहेत. आज 3 जानेवारीला चांदीच्या भावात घट झाल्याचं समोर आलंय. आज एक किलोग्रॅम चांदीचे भाव 90500 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78480 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71950 रुपये आहेत.
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहेत.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहेत.
चेन्नई
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहेत.
हे ही वाचा >> Walmik Karad गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी मुंबई Tak च्या हाती
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71850 रुपये आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78480 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71950 रुपये आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 78480 रुपये आहे.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71850 रुपये आहे.
हे ही वाचा >> Walmik Karad: वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती, कारण 'ती' मशीन...
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहे.
गुरुग्राम
गुरग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78440 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71950 रुपये आहे.
बंगळुरु
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहे.
नोएडा
नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78480 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71950 रुपये आहे.