31st December 2024 Gold Rate : ग्राहकांनो! थर्टी फर्स्टला करा धमाल; सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, आजचे दर वाचाच

मुंबई तक

Gold Rate In India Today : आज 31 डिसेंबरला सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. याआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. 28 डिसेंबरला सोन्याच्या भावात घट झाली होती. तसच चांदीचे दर आज घसरले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वर्षाच्या अखेरीस सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

point

देशातील प्रमुख शहरांत सोनं झालं स्वस्त

point

मुंबईत आज 1 तोळ्याचा भाव काय?

Gold Rate In India Today : आज 31 डिसेंबरला सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. याआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. 28 डिसेंबरला सोन्याच्या भावात घट झाली होती. तसच चांदीचे दर आज घसरले आहेत. जर तुम्हाला सोनं-चांदी खरेदी करायचे असेल, तर आज 31 डिसेंबरला सोन्या-चांदीचे नेमके भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

आज 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 440 रुपयांनी कमी झाली असून सोन्याचे दर 77710 रुपये झाले आहेत. याशिवाय आज सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमची किंमत 4400 रुपयांनी कमी झाली असून याचे दर 777100 रुपये झाले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याच्या भावात घट झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 400 रुपयांनी कमी झाली असून याचे दर 71250 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याची किंमत 4000 रुपयांनी स्वस्त झाली असून याचे भाव 712500 रुपयांवर पोहोचले आहेत. 

आज भारतात 22 कॅरेटच्या प्रति ग्रॅमची किंमत

1 ग्रॅम : 7110 रुपये
8 ग्रॅम : 56880 रुपये
10 ग्रॅम : 71100 रुपये
100 ग्रॅम : 71100 रुपये

हे ही वाचा >> Sandhy Sonawane : Walmik Karad यांच्याशी काय संबंध? CID चौकशी का झाली? संध्या सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं

आज भारतात 24 कॅरेटच्या प्रति ग्रॅमची किंमत

1 ग्रॅम : 7756 रुपये
8 ग्रॅम : 62048
10 ग्रॅम : 77560
100 ग्रॅम : 775600

चेन्नई 

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7756 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7110 रुपये आहे. 

मुंबई 

आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7756 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7110 रुपये आहे. 

हे ही वाचा >>  Jitendra Awhad : "वाल्मिक कराड शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील...", जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमुळे खळबळ

दिल्ली 

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7771 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7125 रुपये आहे. 

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7756 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7110 रुपये आहे. 

बंगळुरु

बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7756 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7110 रुपये आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp