7 March 2025 Gold Rate : बाबो! सोन्यानं मार्केट केलंय जाम, मुंबईसह 'या' शहरांत खरेदीदारांचं निघणार दिवाळं
Gold Rate Today : आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 86000 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झालीय वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबई-पुण्यात आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 86000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर चांदीचे प्रति किलोचे दर 96000 रुपयांवर पोहोचले आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या मागणीमुळं सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स एसोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार...
24 कॅरेट सोनं : प्रति 10 ग्रॅम, 87630 रुपये
22 कॅरेट सोनं : प्रति 10 ग्रॅम, 80340 रुपये
18 कॅरेट सोनं : प्रति 10 ग्रॅम, 65730 रुपये
आजचे चांदीचे दर काय?
999 शुद्धता असणारी चांदी : 96898 रुपये प्रति किलो
एक्स्पर्टच्या माहितीनुसार, अमेरिकी डॉलरमध्ये चढ-उतार, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी आणि लग्नसराईच्या हंगामामुळे सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78700 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72150 रुपये झाले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78550 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72000 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78550 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72000 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> "मी भीक मागतो...", पत्नीला असं म्हणाला अन् कंपनीला पाठवली सुसाईड नोट, हॉटेल रूममध्ये केला स्वत:चा शेवट
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78550 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72000 रुपये झाले आहेत.
बंगळुरु
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78550 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72000 रुपये झाले आहेत.
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78550 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72000 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची अडचण, कुणाला संधी, मंत्रिपद कुणाला?
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78600 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72050 रुपये झाले आहेत.
चंदीगढ
चंदीगढमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78700 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72150 रुपये झाले आहेत.