New Tax Regime 2024 : नव्या आयकर रचनेमुळे तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नवीन आयकर आणि जुनी आयकर यांच्यात काय फरक आहे?
नवीन आयकर रचनेनुसार तुम्हाला किती रुपये कर भरावा लागणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवीन आयकर रचना कशी आहे?

point

जुन्या आयकर रचनेच्या तुलनेत कसा आहे फायदा?

point

नवीन आयकर रचना आणि जुनी आयकर रचना

Income Tax Slab New Regime vs Old Regime : 2024-25 वर्षांसाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात कर रचनेमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली. जुनी आयकर रचना आणि नवी आयकर रचना यांच्यात तुलना केली, तर नव्या आयकर रचनेमुळे किती रुपयांचा फायदा होऊ शकतो? (What are the changes in the budget in 2024)

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने नवी आयकर रचना जाहीर करताना करदात्यांसाठी स्टॅण्डर्ड डिडक्शनची मर्यादाही वाढवली आहे. स्टॅण्डर्ड डिडक्शन मर्यादा आता 50 हजारावरून 75 हजारांपर्यंत वाढवली आहे.

Income Tax new Slabs : नवी आयकर रचना

- 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य आयकर.
-3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पत्नासाठी 5 टक्के आयकर.
-7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर. 
-10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर.
-12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आयकर.
15 लाख आणि त्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के आयकर.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> टॅक्स भरणाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा; सरकारने दिले गिफ्ट

Income tax old slabs 2023 : जुनी आयकर रचना

-0 ते 3 लाखांपर्यंत उत्पन्न - शून्य टक्के आयकर. 
-3 ते 6 लाखांपर्यत उत्पन्न - 5 टक्के आयकर.
-6 ते 9 लाखांपर्यत उत्पन्न - 10 टक्के आयकर.
-9 12 लाखांपर्यत उत्पन्न - 15 टक्के आयकर.
-12 ते 15 लाखांपर्यत उत्पन्न - 20 टक्के आयकर.
-15 लाख आणि त्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के आयकर.

हेही वाचा >> काय स्वस्त, काय महाग... मोदी सरकारने बजेटमधून नेमकं दिलं तरी काय?

new tax regime : कोणाला किती रुपयांचा फायदा होणार?

उत्पन्न आताचा टॅक्स नवीन टॅक्स फायदा
5 लाख ₹7,500 ₹6,250 ₹1,250
6 लाख ₹12,500 ₹11,250 ₹1,250
7 लाख ₹20,000 ₹16,250 ₹3,750
8 लाख ₹30,000 ₹22,500 ₹7,500
9 लाख ₹40,000 ₹32,500 ₹7,500
10 लाख ₹52,500 ₹42,500 ₹10,000
11 लाख ₹67,500 ₹53,750 ₹13,750
12 लाख ₹82,500 ₹68,750 ₹13,750
13 लाख ₹100,000 ₹85,000 ₹15,000
14 लाख ₹120,000 ₹105,000 ₹15,000
15 लाख ₹140,000 ₹125,000 ₹15,000
16 लाख ₹165,000 ₹147,500 ₹17,500

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT